आमच्या संस्थेचे उद्देश खालील प्रमाणे आहेत…
- समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देणे
- गरीब गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी आर्थिक व अन्य प्रकारचे सहाय्य करणे
- गरीब गरजू व निराधार अपंग व्यक्तींना वैद्यकीय उपचारासाठी शक्य ती मदत करणे
- रक्तदान नेत्रदान देहदान विषयी जनजागृती निर्माण करणे
- रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करणे
- समुपदेशन केंद्र चालविणे
- आरोग्य विषयक जनजागृती करणे योग शिबिरे व्यायाम शाळा मैदानी स्पर्धा इत्यादी राबविणे
- आरोग्यविषयक शिबिरे जसे मोतीबिंदू रक्तदान इत्यादी राबविणे
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निबंध स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा विज्ञान स्पर्धा प्रदर्शनी इत्यादी व तत्सम उपक्रम राबविणे - पर्यटन व पर्यावरणासंबंधी व्याख्यान देणे माहिती देणे