पुस्तक व गणवेश वाटप
मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त स्व.शांताराम जैन स्मृती प्रतिष्ठान व सामर्थ्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळा क्र. ७ येथे पुस्तक व गणवेश वाटप कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी ‘पुस्तक वाचन’ स्पर्धा घेऊन विजेत्या स्पर्धकांना मा.जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित केले.…