Comments for सामर्थ्य फाउंडेशन, अकोला https://samarthyafoundation.in समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले एन.जी.ओ. Thu, 04 Sep 2025 04:44:32 +0000 hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.2 Comment on थोडंसं आमच्याबद्दल! by Kalapini Sangeet Vidyalay Pandharpur https://samarthyafoundation.in/about/#comment-7 Wed, 06 Nov 2024 08:54:33 +0000 http://samarthyafoundation.in/?page_id=40#comment-7 आदरपूर्वक नममस्कार.
भारत देशातील ग्रामीण भागात आपली संगीत निरंतर रहावी म्हणून आम्ही विशेष कार्य गेल्या ४४ वर्षापासून करीत आहोत. सदृढ शरीर असलेले तर शिकतातच पण सर्वांगीण संगीत व सर्वांना संगीत शिक्षण मिळावे म्हणून आम्ही तीर्थक्षेत्र श्रीपंढरपूर येथे अंध,अपंग,अनाथ ,निराधार व गरिब. विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत संगीत शिक्षण आम्ही देत आहोत. यासाठी कोणतीही शैक्षणिक फी आम्ही घेत नाही व कोणतेही सरकारी अनुदानही मिळत नाही.पण अशा संस्था नियमित चालाव्यात म्हणून आपल्या सारख्या व्यक्ती व संस्था यांनी पुढाकार घेऊन सहकार्य करणे अपेक्षित आहे.
हि संस्था सन २०१८ पासून महाराष्ट्र राज्य नोंदणी अधिनियम कायदा नुसार अधिकृत नोंद आहे व यास अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांची सन २००० पासून मान्यता आहे. गायन,वादन,हार्मोनियम,तबला,गिटार,सितार आदी वाद्यांचे संगीत शिक्षण दिले जात आहे.
सोबत सर्व कागदपत्रे जोडली आहेत. नम्र विनंती की आपण विचार करावा.

धन्यवाद
अध्यक्ष
श्री विकास पाटील (सर)
कलापिनी संगीत विद्यालय,पंढरपूर
महावीर बूक डेपो बिल्डिंग,
बाटा शोरुमच्या वरती पहिला मजला,
सरगम चौक,पंढरपूर
संपर्क – 7875776067
पिन- 413304
vikastaal@gmail.com

]]>
Comment on थोडंसं आमच्याबद्दल! by Sakshi https://samarthyafoundation.in/about/#comment-6 Sat, 19 Oct 2024 06:52:38 +0000 http://samarthyafoundation.in/?page_id=40#comment-6 Old clothes

]]>
Comment on थोडंसं आमच्याबद्दल! by Sakshi https://samarthyafoundation.in/about/#comment-5 Sat, 19 Oct 2024 06:52:08 +0000 http://samarthyafoundation.in/?page_id=40#comment-5 Old clothes dene ke hai

]]>
Comment on पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धा २०२४ by Milind Deo https://samarthyafoundation.in/2024/09/10/environment-friendly-ganesh/#comment-4 Sun, 15 Sep 2024 10:09:02 +0000 https://samarthyafoundation.in/?p=1368#comment-4 “गणेश मूर्ती”शाडू मातीची मूर्ती व पर्यावरण पूरक सजावट

]]>
Comment on पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धा २०२४ by milind deo https://samarthyafoundation.in/2024/09/10/environment-friendly-ganesh/#comment-3 Sun, 15 Sep 2024 02:28:27 +0000 https://samarthyafoundation.in/?p=1368#comment-3 sadumatich ganpatichi paryavarpurk sajavat

]]>
Comment on पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धा २०२४ by milind deo https://samarthyafoundation.in/2024/09/10/environment-friendly-ganesh/#comment-2 Sun, 15 Sep 2024 02:25:46 +0000 https://samarthyafoundation.in/?p=1368#comment-2 shadu matichi ganpatichi murti paryavaranpurak sajavat

]]>